दादरमधील शिवाजी पार्क मैदानात मीडिया विरुद्ध मी पण सचिन सिनेमाची टीम असा सामना रंगला. यावेळी दोन्ही टीमने खेळाचा आनंद लुटला.